लक्षात ठेवण्यासाठिच्या टिप्स
भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?
भारतातील नोबेल विजेते कसे लक्षात ठेवाल ?
"रविंद्रने 'रमनला' 'चंद्र' दाखविण्यासाठी 'टेरेसवर' नेले असता 'कैलास' पर्वतावर 'रांमक्रष्णन' व 'हरगोविंद' यांच्या 'सैन्यात' नोबेल घेण्यासाठी युध्द सुरू होते."
"रविंद्रने ----रविंद्रनाथ टागोर'
रमनला'----सी व्ही रमन
'चंद्र' -----सुब्रमण्यम चंद्रशेखर
'टेरेसवर' -----मदर टेरेसा
'कैलास'----कैलास सत्यार्थी
'रांमक्रष्णन'----वेंकटरमन रामक्रष्णन
'हरगोविंद'----हर गोविंद खुराणा
'सैन्यात'-------अमर्त्य सेन