सर्वात जास्त ???

 

भारतातील सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाण- गुलमर्ग.

भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण - मावसिनराम.

भारतातील सर्वात जास्त उष्ण ठिकाण- गंगानगर.

भारतातील सर्वात जास्त थंड ठिकाण- लेह.

भारतातील सर्वात जास्त जंगल व्याप राज्य- अरुणाचल प्रदेश.

भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)

भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%)

भारतातील सर्वात जास्त खपाचे इंग्रजी वृतपत्र - Times of India

भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य- महाराष्ट्र.

भारतातील सर्वात जास्त काल मुख्यमंत्रीपद भूषवणारे- ज्योती बसू (२३ वर्ष)