क्रांतिकारी संघटना

 क्र. संघटना स्थापना ठिकाण संस्थापक

१) व्यायाम मंडळ १८९६ पुणे चाफेकर बंधू

२) मित्रमेळा १९०० नाशिक वि. दा. सावरकर

३) अनुशीलन समिती १९०१ मिदनापूर ज्ञानेंद्र बोस

४) अभिनव भारत १९०४ नाशिक वि. दा. सावरकर

५) अनुशीलन समिती १९०७ ढाका बारींद्रकुमार घोष, भूपेंद्र दत्त

६) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन १९२४ कानपूर सचिंद्रनाथ संन्याल

७) नौजवान सभा १९२६ लाहोर भगतसिंग

८) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिक असोसिएशन १९२८ दिल्ली चंद्रशेखर आझाद