क्रांतिकारकांचे कट

 कट वर्ष क्रांतिकारक

१) अलीपूर १९०८ बारींद्रकुमार घोष, भूपेंद्र दत्त, खुदीराम बोस, अरविंद घोष

२) नाशिक १९१० वि.दा.सावरकर, अनंत कान्हेरे, गणेश सावरकर

३) लाहोर १९१५ विष्णू गणेश पिंगळे, रासबिहारी बोस

४) काकोरी १९२५ चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल्ला, रोशनसिंग, अशफाकउल्ला

५) मेरठ १९२८ मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे

६) लाहोर १९२९ भगतसिंग, राजगुरू, सुखदेव

७) चितगाव १९३० सूर्यसेन, अजय घोष, कल्पना दत्त, प्रितीलता वड्डेदार