सनावळ्या, ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे

 * १८२९ : सती बंदीचा कायदा

* १८४८ः महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.

* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.

* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना

* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव

* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.

* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.

* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.

* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत

* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.

* १९०४ : अभिनव भारतची स्थापना

* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.

* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.

* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.

* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.

* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह

* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.

* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.

* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.

* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.

* १९१५ : होरूल लीगची चळवळ.

* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.

* १९१६ : लखनौ करार.

* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.

१९१९ : माँटफर्ड कायदा.

* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.

* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.

* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.

* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा

* १९२२ः राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.

* १९२३ : झेंडा सत्याग्रह.

* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.

* १९२७ : बार्डोली सत्याग्रह

* १९२७ मार्च : महाड सत्याग्रह.

* १९२८ : qहदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन

* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट

* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.

* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.

* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.

* १९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.

* १९३१ : गांधी-आयर्विन करार.

* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.

* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.

* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.

* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.

* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित

* १९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.

* १९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार

* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.

* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.

* १९३६ ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन

* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.

* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.

* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.

* १९३९ सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.

* १९३९ नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.

* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना

* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.

* १९४० ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.

* १९४० मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.

* १९४० मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.

* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.

* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.

* १९४३ नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.

* १९४४ मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.

* १९४५ ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.

* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.

* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.

* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.

* १९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.

* १९४६ जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.

* १९४६ ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.

* १९४६ सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार

* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.

* १९४६ फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.

* १९४७ फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.

* १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

* १९४७ जुलै १८ः भारतीय स्वातंत्र्य कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सं त.

* १९४७ ऑगस्ट १५ : भारत स्वतंत्र झाला

* १९४७ ऑक्टोबर २७ : भारतीय सेना काश्मीरकडे निघाली.

* १९४८ फेब्रुवारी २० : जुनागड संस्थान भारतीय संघराज्यात

* १९४८ सप्टेंबर १३ : हैद्राबादमधील पोलीस कारवाई सुरू.

* १९४८ सप्टेंबर १७ : हैद्राबाद भारतीय संघराज्यात विलीन.

* १९४८ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केले. मोहन रानडे यांनी (गोवा) जनतेला पोर्तुगीज राजवटीविरुद्ध संघटित केले.

* १९४९ जानेवारी १ : काश्मीरमध्ये युद्धबंदी लागू.

* १९४९ नोव्हेंबर २६ : घटना समिती- संविधान स्वीकृत

* १९५० जानेवारी २६ : भारतीय संविधानाची अंलबजावणी

* १९५४ : आझाद गोंतक दलाने दादरा-नगरहवेलीचा प्रदेश मुक्त केला.

* १९५५ : गोव्यात सत्याग्रह सुरू.

* १९५६ ऑक्टोबर १४ : डॉ. आंबेडकर-बौद्ध धर्माचा स्वीकार.

* १९६१ डिसेंबर १९ : भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश करून गोवा काबीज केला. गोवा स्वतंत्र भारतात विलीन.