ग गणिताचा - गणितातील गमती", लेखक अरविंद गुप्ता
"ग गणिताचा - गणितातील गमती", लेखक अरविंद गुप्ता
लेखकाविषयी थोडक्यात
लेखक हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधारक आहेत. त्यांचे विज्ञानविषयक उपक्रमांचे दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांच्या "Matchstick Models and Other Science Experiments"
या पहिल्याच पुस्तकाचे १२ भारतीय भाषेत अनुवाद झाले आहेत.
पुणे विद्यापीठातील "आयुका" त मुलांसाठी असलेल्या विज्ञान केंद्रात २००३ पासून कार्यरत आहेत.
पुस्तकाविषयी थोडक्यात
या पुस्तकातील रेखाटने रेश्मा बर्वे यांनी केली आहेत तर अनुवाद सुजाता गोडबोले यांनी केला आहे.
अशी एक म्हण आहे कि "कौशल्ये शिकवता येतात पण संकल्पना मात्र स्वताच समजून घ्याव्या लागतात.
शालेय पुस्तकात दिलेली अनेक उदाहरणे यांत्रिकपणे सोडवून मुलांना संकल्पना समजत नाही त्याऐवजी बुद्धीला चालना देणाऱ्या समस्या, गमतीची कोडी यांसारख्या उपक्रमातून त्यांचा गणिताचा अभ्यास अधिक चांगला होतो. समस्या सोडविताना त्यांना स्वतः विचार करावा लागतो व त्यातूनच ते गणित शिकतात. या पुस्तकात गणित तज्ञांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी तर आहेतच शिवाय त्यांनी स्वतः करून पाहण्यासारखे विविध प्रकारचे उपक्रम आहेत, ज्यांच्यामुळे त्यांची गणिताची समाज पक्की होईल.
ग गणिताचा - गणितातील गमती
मनोगते
जीवनोपयोगी गणित
ते १०० ची बेरीज
यांची साखळी करा
लीलावती -गणितातील काव्य
अन्नोच्या जादूच्या बिया
रामानुजन - अलौकिक गणितज्ञ
मोलाक्काचा घोडा
काप्रेकरांचा स्थिरांक -६१७४
सूचना पाळणे
कागदांच्या घड्या घालून भूमितीचा अभ्यास
चिन्हे व स्थान
गणिताची अचूकता
सम आणि विषम
गणिताचे प्रचारक –पी .के.श्रीनिवास
पंचकोनी घडी
घडीचा समभूज त्रिकोण
चौकटच्या पत्याच्या आकाराची घडी
घडीचा अष्टकोण
अधिकचे चिन्हे
घडीचा षटकोण
त्रिकोणाचे कोण /चौकोनाचे कोण
कागदाचा कोनमापक
मैत्रीचे प्रतिक
कातरकामाचे नमुने
असेही वर्तुळ काढा
शोभादर्शक यंत्र (कालीडोस्कॉप)
आश्चर्यकारक फ्लेक्सागोन
कागदाचा चेंडू
कागदी पट्टीचा टेट्राहेड्रोन
खराट्यानच्या काड्यांची आकृती
घड्या घालून बनवलेला ठोकला
सांकेतिक चिन्हांची गणिते
जमिनीवरील नक्षी
लोककला कोलम
नक्षीचे काही साधे नमुने
चौकोन बनवा
उंची कशी मोजणार
स्थानाची किंमत दर्शवणारा साप
विटेचा कर्ण/चोर पकडा /नकाशे आणि भूमापन
कशात जास्त मावेल?/विश्वाची समज
नवीन पद्धतीने विचार करा ठीप्क्यांवरून दिसणारे आकड्यांचे आकृतिबंध
मांजरे आणि चटया
पलीड्रोम
वजनाचे कोडे/ पाय (pi) ची किंमत लक्षात ठेवण्यासाठी
वर्तुळाचे भाग /कशात अधिक मावेल ?
कोड्यात टाकणारे वर्तुळ /बेरीज शंभर/मोजणार कसे ?/फेब्रुवारीत किती दिवस असतात ?
बुद्धिबळाच्या पाटाची कहाणी
गणिती पुरावा
आरशाची कोडी
सर्वात जवळचा रस्ता
पोस्टमनच्या समस्या
टॅनग्रॅम
आगपेटीतील काड्यांचे कोडे
पायची किमत
फाशांचे मजेशीर खेळ
सर्वात मोठा डबा
वाढदिवस
बोटानवरचा गुणाकार
भोकांची नक्षी/गणिती चित्रकला
दंडगोल – शंकुचे आकारमान/चौरस ते त्रिकोण
पृथ्वीचा परीघ