गमतीदार गणित व मुळाक्षरे

 �� गणिती मनोरंजन ��

आपणांस हे माहित आहे का ?

��1 ते 99 पर्यंत स्पेलिंग मध्ये a, b, c, d वापर होत नाही.

��d चा वापर प्रथमच  ‘Hundred’ मध्ये होतो.

��1 ते 999 पर्यंत स्पेलिंगमध्ये कुठेही a, b, c चा वापर होत नाही.

��a चा वापर प्रथमच ‘Thousand’ मध्ये होतो.

��1 ते 999,999,999 पर्यंत कुठेही  b, c चा वापर होत नाही.

��b चा वापर प्रथमच ‘Billion’ मध्ये होतो.

��c चा वापर इंग्लिश काउंटिंगमध्ये कुठेही होत नाही.

��मनोरंजनातून गणिताची माहिती आपणांस आवडली असेल तर आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा...

तुम्ही आनंद घ्या.....

इतरांनाही आनंद द्या.....